शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Amravati; अमरावतीमध्ये वडिलांसह चार महिन्याचे बालकही कोरोना संक्रमित; एकूण २४९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:44 IST

अमरावती जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दररोज नव्या भागात नोंद होत आहे. मंगळवारी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चार महिने, दोन, पाच व दहा वर्षाच्या बालकांचाही समावेश आहे. दोन कुटुंबात आई-वडिलासह मुलगाही बाधित झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता २४९ वर पोहोचली आहे.अमरावती विद्यापीठाद्वारा प्राप्त अहवालानुसार मसानगंज परिसरात ४२ वर्षीय व्यक्ती, याच परिसरातील रतनगंज येथे ४२ व ५० वर्षाच्या व्यक्तीसह ७२ वर्षीय महिला, फ्रेजरपुरा कंटेनमेंटमध्ये चार महिन्याच्या चिमुरडीसह दोन, पाच व दहा वर्षीय बालक तसेच ३२, ३६, ४५ व ५७ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिला, रामनगर येथे ३७ वर्षीय व बुधवारा येथे २३ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शहरातील चार नव्या भागात कोरोनाची एंट्री झालेली आहे. सातुर्णा परिसरातील मालू ले-आऊटमध्ये ३० वर्षीय महिला जलाराम नगरात ३७ वर्षीय पुरुष, छायानगरात ५० वर्षीय व यशोदानगरात ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २४९ झाली. यामध्ये १५ मृत, १२८ कोरोनामुक्त, व १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस