शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : क्रिकेट सट्ट्यातील पाचव्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 21:19 IST

शहरातील क्रिकेट सट्ट्यातील आणखी एका आरोपीला अटक केल्याने याप्रकरणी आरोपींची संख्या पाच झाली आहे

धामणगाव रेल्वे (अमरावती) : शहरातील क्रिकेट सट्ट्यातील आणखी एका आरोपीला अटक केल्याने याप्रकरणी आरोपींची संख्या पाच झाली आहे. दुसरीकडे दत्तापूर पोलिसांनी तपासाची चक्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्याच्या दिशेने फिरविले आहे. दिवाणी फौजदारी न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायाधीश जुही हुशंगाबादे यांनी पाचही आरोपींना  जामीन मंजूर केला.गौरव ओमप्रकाश पांडे (२८) असे  पाचव्या आरोपीचे नाव आहे. भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाºया शुभम जयस्वाल, अखिलेश गावंडे, प्रणय कांकरिया व अंकुश बुधलानी यांना अटक केल्यावर त्याच्याजवळून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामागील मास्टर माईंड कोण, याचा तपास पोलीस करीत आहेत. कोठडीदरम्यान आरोपींनी माहिती दिल्याचे पीआय अशोक लाडे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात स्था.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, पीआय अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सदानंद मानकर पी.एस.आय. अरविंद कुमरे, संजय प्रधान, मंगेश लकडे, विजयसिंग बघेल किरण दारव्हेकर, गणेश गायकवाड आदींनी कारवाई केली.

तीन जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या धामणगावात क्रिकेट सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पी. एस. आय सचिन कानडे यांच्या नेतृत्वात एक पथक यवतमाळकडे रवाना झाले.