शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

लग्नाला जाईन तर लालपरीनेच; महिनाभरात १७ कोटींची कमाई

By जितेंद्र दखने | Updated: June 1, 2023 17:53 IST

विभागात आठ आगारांच्या उत्पन्नात कोटीचे उड्डाण

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने १ ते ३० मे या कालावधीत सुमारे १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. उन्हाळी सुटी, लग्नसराईमुळे संपूर्ण मे महिन्यातील हंगाम गर्दीचा राहिला. या हंगामात विभागात ३३० बसद्वारे फेऱ्या विविध मार्गावर सुरू केल्या आहेत. महामंडळाने सध्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिणामी, लग्नसराईची धूम सध्या लय भारी सुरू आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधीच्या कमाईची भर पडली आहे.

महामंडळामार्फत महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत योजना व ७५ वर्षांवरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. याला प्रवाशांचा प्रतिसाद प्रचंड वाढत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत विभागातील सर्व ८ आगारांतील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय सांघिक महिला सन्मान योजना- कामगिरी केल्याने विभागाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अभय बिहुरे यांनी सांगितले. जादा फेऱ्यामुळे प्रवाशांची सुविधा झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

३३० बस धावल्या ३४.०३ लाख कि.मी.

१ ते २८ मे या कालावधीत अमरावती आगारातून ५२, बडनेऱ्यामधून ४०, परतवाडा आगारातून ५४, वरूड ४०, चांदूर रेल्वे ३५, दर्यापूरमधून ४२, मोर्शीतून ३३, चांदूर बाजार ३४, अशा ३३० बस रोज सोडण्यात आल्या. एकूण १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपये उत्पन्न आणि ३४.०३ लाख किलोमीटर या बस धावल्या.असे मिळाले विभागाला उत्पन्न (लाखांत)प्रवासी उत्पन्न - १११७००१२४महिला सन्मान - ३९५९०५८९ज्येष्ठ नागरिक - ६१५४४५५अमृत ज्येष्ठ नागरिक - २०९२१९२एकूण : १७८३७२०९३आगारनिहाय उत्पन्न (कोटीत)अमरावती २६७२१०४८, बडनेरा २०४४७८९३, परतवाडा २८३८०५६२, वरूड २२७५६८७२, चांदूर रेल्वे १८५०२०३४, दयार्पूर २२२१७६७४, मोर्शी १८६८५७५७, चांदूर बाजार १८६७०४९९ रुपये या प्रमाणे उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :state transportएसटी