शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात आजपासून बारावीची परीक्षा, १ लाख ५२ हजार परीक्षार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 16:35 IST

 अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ५३ हजार ५०४ विद्यार्थी विविध ४७७ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने तयारी पूर्ण केली आहे.विभागातील ...

 अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ५३ हजार ५०४ विद्यार्थी विविध ४७७ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने तयारी पूर्ण केली आहे.

विभागातील पाच जिल्ह्यांत इयत्ता बारावीची परीक्षा देणाºयांमध्ये अमरावती जिल्ह्यातील ३९ हजार ८३, अकोला २७ हजार २५५, बुलडाणा ३३ हजार २७१, यवतमाळ ३४ हजार ११४, वाशिम १८ हजार ७८१ असे एकूण १ लाख ५२ हजार परीक्षार्थी आहेत. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी ८ भरारी पथके राहणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी, महिला पथक, याप्रमाणे प्रत्येकी एक, तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे दोन पथक राहणार आहेत.परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदीपरीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. यासह केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करायचे आहेत, गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क  साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांसाठी सूचनापरीक्षार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, दुपारी पेपर असल्यास अर्धातास अगोदर यावे, असे आवाहन केंद्र संचालकांनी केले आहे.

नियोजनबद्ध बैठक व्यवस्थापरीक्षा हॉलमध्ये केवळ २५ विद्यार्थी एका दालनात राहतील. याच दालनात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रश्न व उत्तरपत्रिका उघडल्या जातील. उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येईल.

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती