शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये पुन्हा दोन पॉझिटिह, चार मृतांसह कोरोनाग्रस्तांची संख्या दहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:09 IST

येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे. पाटीपुरा भागातील या वृद्ध महिलेचा २१ एप्रिल रोजी राहत्या घरी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांचा थ्रोट स्वॅब तपासणीला अकोला येथील विषाणू संक्रमण चाचणी प्रयोगशाळेत पाठविला होता. या वृद्ध महिलेच्या परिवारातील पाच होम क्वारंटाईन व्यक्तींना येथील कोविड रूग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तर २० वर्षीय युवक हा हैदरपुरा येथील मृत पॉझिटिव्ह वृध्देचा नातू असून यापूर्वीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी सांगितले

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस