शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

अमरावतीमध्ये ४७ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ९६१  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:59 IST

चौघांचा मृत्यू, मृतांची संख्या ३४

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू, आजपर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३४

अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  कोरोनाग्रस्तांमची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. दिवसभरात चौघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे. 

विद्यापीठ लॅबद्वारा प्राप्त अहवालात अतुलनगरातील २६ वर्षीय, एलआयसी कॉलनीत ४९ वर्षीय, अंजनगाव सुर्जीत ६५ वर्षीय, संजय गांधी नगरात २१ वर्षीय, राजूरा बाजार येथे २६ वर्षीय व ४८ वर्षीय, भारतनगरात ४३ वर्षीय, शेगाव नाका येथे ३० वर्षीय, मांगीलाल प्लाट येथे १९ वर्षीय, बिच्छू टेकडी येथे ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. श्रीरामनगरात २७ वर्षीय, वलगाव येथे ५३ वर्षीय, गाडगेनगर, सुकळी, हनुमान नगरात प्रत्येकी २५ वर्षीय, शेगाव नाका येथे ६८ वर्षीय, प्रियंका कॉलनीत ४५ वर्षीय, छत्रसाल नगरात १६ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीत ४९ वर्षीय, दर्यापूर येथे ४५ वर्षीय, सिद्धार्थ नगरात ४६ वर्षीय, वाकी- रायपूर येथे ३० वर्षीय, वल्लभनगरात २० वर्षीय, वडाळी ३०, अंबाकॉलनीत ५५ वर्षीय, सराफा लाईन येथे ३० वर्षीय, अचलपूरला ५० वर्षीय, मोर्शी व यशोदानगरात ४० वर्षीय, माधन नगरात ४४ वर्षीय,  बिच्छू टेकडी येथे ४९ वर्षीय व चांदूर रेल्वे येथे ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

सायंकाळच्या अहवालात अंजनगाव सुर्जी येथील ५० वर्षीय,श्रीकृष्ण पेठ येथे ३३ वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथे २३ वर्षीय, पंजाबराव कॉलनीत २० व ५३ वर्षीय,   शेगाव नाका येथे ६२ वर्षीय, राहुलनगरात ४९, ५४ व ५९ वर्षीय, बिच्छूटेकडी येथे ३२ वर्षीय पुरुष व श्रीकृष्ण पेठ २५ वर्षीय, नंदनवन कॉलनीत ४५ वर्षीय, अप्पर वर्धा कॉलनीत १३ वर्षीय बालिका व १८ वर्षीय तरुणी तसेच अशोकनगरात ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.१९ जूनला पॉझिटिव्ह आलेली साबनपुरा येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या चपराशीपुºयातील ७० वर्षीय व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, प्रवीणनगरातील ५५ वर्षीय महिला व चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव ५२ वर्षीय व्यक्तींचा सारीने निधन झाले मात्र त्यांचा सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmravatiअमरावती