शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

राजुरा बाजार : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बहुप्रतीक्षित रुग्णवाहिका सोमवारी जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी यांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात ...

राजुरा बाजार : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बहुप्रतीक्षित रुग्णवाहिका सोमवारी जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी यांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. ऑक्सिजन मॉनिटरयुक्त रुग्णवाहिका बऱ्याच प्रतीक्षेनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश राऊत, डॉ. शुभा शेळके यांच्या स्वाधीन करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

कार्यक्रमाला बाळासाहेब कोहळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख, सरपंच नीलेश धुर्वे, उपसरपंच प्रशांत बहुरूपी, पंचायत समिती सदस्य सिंधी करनाके, माजी उपसभापती दिलीप भोंडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर गोमकाळे, रजनी भोंडे, मनोहर भोंडे, रवींद्र जोगेकर, प्रशांत शिरभाते, कल्पना डाफे, प्रतिभा दाभाडे, ज्ञानेश्वर यावले, बाबाराव मंगरूळकर, डॉ. विजय बहुरूपी, सुधाकर डाफे, शेषराव निमजे, नामदेव कठाणे, नितीन बहुरूपी, राहुल श्रीराव, आत्माराम पखाले, सुरेंद्र काकडे, विकास भोंडे, निखिल भोंडे, किशोर हेलोडे, सागर राऊत आदी उपस्थित होते.