शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आमनेरच्या आरोग्य केंद्राला जिल्ह्यात प्रथम पुरस्कार

By admin | Updated: February 8, 2017 00:20 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून आता देशातील आरोग्य केंद्रातील सुविधेकडे लक्ष केंद्रित केले.

कायाकल्प योजना : आरोग्य सेवेत उत्कृष्ट, गोरगरिबांची झाली सोय वरूड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून आता देशातील आरोग्य केंद्रातील सुविधेकडे लक्ष केंद्रित केले. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कायाकल्प योजनेतून ज्या अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राची दशा पालटविली. अशा आरोग्य केंद्रांना केंद्र सरकारकडून पारितोषिक दिले जाते. यामध्ये अमरावती जिल्हयातील प्राथमिक स्वास्थ केंद्रातून वरुड ताूलक्यातील आमनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय दोन लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून देशातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, आरोग्य सेवा, साफसफाई आदी विषयाबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य केंद्राना पारितोषिक देण्यात येते. सर्व्हेक्षणाअंती अमरावती जिल्ह्यातून वरुड तालूक्यातील आमनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आमनेर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र सुसज्ज असून रुग्णसेवा दिली जाते. येथील वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख आरोग्य सेवा, रुग्ण सुरक्षा तसेच कर्मचारी, परिसर स्वच्छता, सुसज्ज गार्डन, रुगण्वाहिका, टाकाऊ वैद्यकीय सामग्रीकरिता विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक सुविधांमुळे आरोग्य केंद्र अत्याधुनिक असून कायाकल्प योजने अंतर्गत या सुविधा लोकवर्गणीतून अमोल देशमुख यांनी करुन घेतल्या. या प्रकल्पांची दखल घेत कायाकल्प योजने अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवेचा जिल्हास्तरीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार नुकताच घोषित झाला असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)