शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

जुळ्यांना वाचविण्यासाठी हवी सहृदांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:34 IST

अ‍ॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अ‍ॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत.

ठळक मुद्देबोनमॅरो प्रत्यारोपण पुढील गुरुवारी : शस्त्रक्रियेसाठी १२ लाखांची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अ‍ॅनिमिया या आजाराने ग्रस्त कुठल्याही बालकाला वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या एका आठ वर्षीय अ‍ॅनिमियाग्रस्त मुलाला त्याच्या जुळ्या भावाच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जुळ्यांची ही जोडी दीर्घायुषी होण्यासाठी सहृद अमरावतीकरांनी भरभरून मदतीचा हात देणे आवश्यक आहे.आदेश संदीप शेरेकर हा आठ वर्षीय मुलगा अपलास्टिक अ‍ॅनिमिया (थॅलेसिमिया) या आजाराने ग्रस्त आहे. आवश्यक घटकांअभावी शरीरात रक्त तयार होत नसल्याने त्याला वारंवार रक्त द्यावे लागत आहे. त्यावर रक्तसंबंधातील भावाकडून बोनमॅरो प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया हाच इलाज आहे. दरम्यान, या आजाराने अत्यवस्थ स्थितीला पोहोचलेला आदेश मुंबई येथील एमसीजीएम - काँप्रीहेन्सीव्ह थॅलेसिमिया केअर, पेडियाट्रिक हिमॅटोलॉजी - आॅन्कॉलॉजी अँड बीएमटी सेंटर या रुग्णालयात दीड महिन्यांपासून दाखल आहे. पुढील आठवड्यात गुरुवारी त्याच्यावर बोनमॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सुचविले आहे. त्याचा जुळा भाऊ संदेश संदीप शेरेकर याच्या शरीरातील बोनमॅरो प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये आहे.मदतीचे आवाहनआदेशचे वडील संदीप शेरेकर यांची आर्थिक स्थिती साधारण आहे. शस्त्रक्रियेचा १२ लाखांचा खर्च झेपणारा नसल्याने सहृद अमरावतीकरांनी भरभरून मदत करावी, असे आवाहन आशिष मधुकर शेरेकर यांनी केले आहे.येथे देता येईल मदतसंदीप मधुकर शेरेकर यांच्या आरबीएल बँकेच्या ३०९००७२८०५३९ क्रमांकाच्या खात्यात दानदात्यांना मदतराशी रोखीने वा धनादेशाद्वारे टाकता येईल. बँकेचा आयएफएससी कोड आरटीएन ०००१६२ आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य