शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सपनचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:57 IST

अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले.धरणाचा पहिला व चौथा दरवाजा २९ जुलैला प्रत्येकी ५ सेमीने उघडण्यात आला होता. मात्र, गेल्या २४ तासांत धरणातील पाण्याची पातळी वाढतच गेल्यामुळे ३० जुलैला सर्व दरवाजे १० सेमीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी उघडले होते. धरणात वाढत असलेली पाण्याची पातळी आणि जलसाठ्यावर शाखा अभियंता गौरव आवनकर व उपविभागीय अभियंता सुबोध इंदूरकर, कार्यकारी अभियंता उ.ज. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात लक्ष ठेवून आहेत. धरणातील पाणीपातळी शेड्यूलनुसार आॅगस्टच्या शेवटी पाण्याची पातळी ५११ मीटर निर्धारित असते.प्रकल्पावर सहा दिवसांत ३६२ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजपर्यंत एकूण ५१९ मिमी पाऊस पडला आहे. आॅगस्टमधील पाण्याची पातळी जुलैमध्येच प्रकल्पाने गाठली. काही दिवसांत प्रकल्प पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरण