शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप!

By admin | Updated: January 11, 2016 00:13 IST

व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता ...

विदर्भ आॅरेंज ग्रुपचा उपक्रम : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वरुड : व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता विदर्भातील संत्र्याला भाव देण्याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात देशी दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप करून दारुबंदीची मागणी केली. वरुड तालुका विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून परिचित आहे. या भागात संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. संत्रा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे हालबेहाल आहे. दारुचे महागडे भाव असतानाही मोठ्या प्रमाणावर खप वाढला, तर व्यसनाधिनतासुध्दा वाढली आहे. तळीरामांनी दारूऐवजी संत्रा रस प्राशन करावा आणि दारुबंद करावी याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपचे संस्थापक शेषराव घोडेरावसह देवेंद्र बोडखे, बाळू पाटील, नितीन सिनकर, हेमंत देशमुख, राजेंद्र वसुले, विशाल शेरेकर, अमित जयस्वाल, बाबाराव भोंड, लोकेश अग्रवाल, उमेश बहुरुपीसह संत्रा उतपदक शेतकरी, युवा व्यापारी संघटना, पत्रकार आदी उपस्थित होते. दारुच्या व्यसनाधीन झालेल्या मुळे सामाजिक, कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तळीरामांचे संसार वाचले पाहिजेत म्हणून दारूबंदी करण्यात यावी , दारु ऐवजी फळांचा रस प्राशन करावा आणि शेतकऱ्याने उतपदन केलेल्या शेतमालाला भाव मिळावा याकरीता दारुच्या दुकानासमोर आठवडी बाजारात जावून संत्रा रसाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगारकीांनी प्रचंड प्रतिसाद देत संत्रा रसाचे प्राशन केले आणि अनेकांनी दारु सोडण्याचा संकल्प सुध्दा केल्याचे शेषराव घोडेराव यांनी सांगितले. हा अभिनव उपक्रम विदभर् आॅरेंज ग्रुपच्या वतीने करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)