शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पंचांग भारतीय संस्कृतीसाठी अद्भूत वरदानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:15 IST

मानवी जीवनात विज्ञान केंद्रबिंदू असल्याचा बहुंताश जणांचा विश्वास आहे. मात्र, आजचे आणि भविष्यातील विज्ञानाचा पाया हजारो वर्षांपूर्वीच भारतीय संस्कृतीने रोवला आहे.

इस्त्रोचे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे : हव्याप्र मंडळाच्या अभियांत्रिकीचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी जीवनात विज्ञान केंद्रबिंदू असल्याचा बहुंताश जणांचा विश्वास आहे. मात्र, आजचे आणि भविष्यातील विज्ञानाचा पाया हजारो वर्षांपूर्वीच भारतीय संस्कृतीने रोवला आहे. प्रामुख्याने भारतीय पंचागाला ज्योतिष्य शास्त्राचा भाग असल्याचा गैरसमज आहे. खरे पाहता पंचांग भारतीय संस्कृतीला मिळालेले अदभूत वरदानच असून त्यावर मानवी जीवनसृष्टी अवलंबून असल्याचे मत इस्त्रोचे शास्त्रज्ञ (बंम्हांड वैज्ञनिक) नितीन घाटपांडे यांनी यांनी मांडले.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान महोत्सवातील व्याख्यानात हिंदू पंचांगाला खगोल शास्त्रीय आधार या विषयावर ते संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कार्यक्रम अध्यक्ष कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे, अभियांत्रिकीचे संचालक श्रीकांत चेंडके, सचिव माधुरी चेंडके, प्राचार्य ए.बी.मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नितीन घाटपांडे याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. पुढे बोलताना घाटपांडे यांनी पंचांगाद्वारे काल गणा, ग्रह, तारे, नक्षत्र, योग, वार, तिथी, ग्रहांची गती अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. याच पंचागाच्या आधारे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ने मंगलयान, चंद्रयानसारखे अवकाश प्रकल्प यशस्वी केल्याचेही घाटपांडे म्हणाले. पंचांगांद्वारे प्रत्येक दिवस, तास आणि सेंकद असे सूक्ष्म व अतिसूक्ष्म कालयोग, तिथी, वार, करण आदी घटकांची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी माहिती दिली. या पंचांगाचा उपयोग प्रत्येकाने आपल्या जीवनात केल्यास सकारात्मक बदल निश्चितपणे घडेल, असा विश्वास नितीन घाटपांडे यांनी व्यक्त केला. प्रास्तविक सुरेश देशपांडे, संचालन व आभार सोनटक्के यांनी केले.