शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

अमरावतीमधील सोनगाव शिवारात उतरले लष्कराचे एअर बलून, ग्रामस्थांमध्ये कुतूहल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 20:30 IST

भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात शनिवारी दुपारी अचानक उतरले.

- सुदेश मोरे अमरावती - भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात शनिवारी दुपारी अचानक उतरले. तालुक्यात हा कुतूहलाचा विषय ठरला होता. यादरम्यान देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचा रूबाब प्रत्यक्ष पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.जमिनीपासून सुमारे १० हजार फुटांवरून प्रवास करणारे हे एअर बलून १० ते १२ जवान घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी, असा प्रवास करीत होते. परतवाडा येथून अकोल्याला ते निघाले होते. परंतु, हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी एअर बलूनचे आकस्मिक लँडिंग केले. तेथूनच सैन्य अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. वाहनाने बलूनसह जवानांना अकोला येथे नेण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली होती. सैन्याच्या जवानांना भेटल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होते.   परतवाडा येथे प्रात्यक्षिकशुक्रवारी सकाळी ‘मिशन जयभारत’ अंतर्गत परतवाडा शहरात दाखल झालेल्या एअर बलूनचे प्रात्यक्षिक जवानांनी दाखविले. परेड ग्राऊंडवर विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, शिक्षक, नागरिकांना यात बसण्याची, वर आकाशात उडण्याची संधी जवानांनी उपलब्ध करून दिली. एकूण ५२ जवानांच्या या तुकडीचे नेतृत्व लेफ्टिंनंट कर्नल विवेक अहलावत करीत आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAmravatiअमरावती