शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आदिवासी, गोवारींचे कलेक्ट्रेटसमोर अन्न, देहत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:09 IST

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा आंदोलकांशी संवाद : मुख्यमंत्री घेणार आठ दिवसांत शासकीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले.पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या आंदोलनाला भेट दिली. आठ दिवसांत मुख्यमंत्री यावर शासकीय बैठक घेणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी संदीप जोशी यांनी नागपुरातील आंदोलनादरम्यान दिली होती. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आदिवासी गोवारी समाज हा न्याय्य हक्काचा लढा मागील चार दशकांपासून लढत आहे. ११४ गोवारी बांधव या लढ्यासाठी शहीद झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट रोजी निर्णय देऊन गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. राज्य सरकारने याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्णयात म्हटले. मात्र, या निर्णयाला चार महिने पूर्ण होत असताना शासनाने अद्यापही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन राज्यासह समन्वयक मारोतराव वाघाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सायंकाळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुनील देशमुख यांनी उपोषणकर्त्यांना निबंू शरबत देऊन उपोषण सोडविले.जिल्हा समन्वयक पुंडलिक चामलोट, सूर्यभान सहारे आदिवासी गोवारी युवा शक्तीचे नंदू सहारे, कृष्णा चौधरी, देविदास बासकवर, ेरामकृष्ण भाले, उत्तमराव ठाकरे, शिवाजी बर्डे, शंकर नेवारे, रामभाऊ शेंद्रे, शिवा लसवनते, पंकज नेवारे, चंद्रशेखर नेवारे, प्रफुल्ल नागोसे, शिवाजी बर्डे, सहादेव नेवारे, रामकृष्ण गधंभाले, रमेश गजबे, प्रवीण नेवारे, कैलास नेवारे, मंगेश चौधरी सीताराम वाघाडे, कुंडलिक नेवारे, देविदास भोयर, महादेव सोनवणे, चित्रा सूर्यवंशी, जगन्नाथ नेवारे, देवमन राऊत, मधुकर सर्वडे, मारुती मेश्राम, भगीरथ नेवारे, ज्ञानेश्वर ओके, अनिल नेवारे, पांडुरंग नेवारे, प्रभाकर नेवारे, प्रवीण चौधरी पुंडलिक रमेश वाघाडे, रामभाऊ शेंद्रे, प्रफुल्ल नागोसे, रघुनाथ नेवारे, काशीराम सहारे, संजय काळसर्पे, रमेश सोनवणे, पांडुरंग सहारे, सुशील नेहारे, प्रकाश नेहारे चंद्रशेखर नेहारे, राजेंद्र घाटोळे, गोविंद केंद्रे, विकास राऊत, कुंदन चौधरी आदी यात सहभागी होते.