शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड

By गणेश वासनिक | Updated: December 4, 2023 17:41 IST

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते.

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने एलएचबी (लाल डब्यांची गाडी) शक्ती यानची चाचणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडीबंदरच्या कोचिंग डेपोमध्ये ‘स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सची’ ओळख ही कार्यक्षमता वाढविणे आणि चलनातील अडचणी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. मध्य रेल्वेच्या इतर कोणत्याही कोचिंग डेपोमध्ये स्थापित केलेली ही पहिलीच सुविधा आहे.

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. देखभाल दुरुस्तीनंतर, शक्ती यानची क्षमता व व्होल्टेज तपासणी केली जाते, ज्याला सामान्यतः लोड चाचणी, असे म्हणतात. पूर्वी अशा चाचणी प्रक्रियेच्या वेळ अधिक लागत होता. याप्रक्रियेत रेल्वेचे डबे वर्गीकरण प्रक्रिया करावी लागत होती. ‘स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सचा’ वापर सुरू झाल्यापासून या प्रक्रियेत चांगला बदल झाला आहे. या युनिट्स लोड चाचणीनंतर रेल्वे डब्यांना पारंपरिक पद्धतीच्या अगदी विपरितपणे अतिरिक्त शक्ती यान तत्काळ सेवेसाठी जोडता येत आहेत.या नव्या उपक्रमामुळे एलएचबी कोचमध्ये शेवटचा डबा पॉवर कार म्हणून अन्य २२ कोचला वीजपुरवठा सुरळीत करतो. मुंबईत हा उपक्रम सुरू झाला असूृन, येत्या काळात पुणे, सोलापूर, नागपूर व भुसावळ विभागातही सुरू हाेणार आहे. आता मनुष्यबळ, विजेचा वापर नियंत्रित होत आहे. एकूण २,३०० एलएचबी डब्यात ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.- शिवाजी मानसपुरे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई मध्य रेल्वे

टॅग्स :Amravatiअमरावती