कारवाई... रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहतूक पोलिसाने विनाक्रमांकाची दुचाकी थांबविली. त्याला एक हजार रुपयांचा दंडही दिला. आणि त्याचवेळी पेंटर बोलावून दुचाकीवर क्रमांक रेखाटले गेलेत. वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा ‘लोकमत’ने रेटून धरल्यानंतर वाहतूक यंत्रणा अशी सकारात्मक झाली आहे.
कारवाई...
By admin | Updated: January 2, 2017 01:09 IST