शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड; अडवून म्हणाला, "चिल्लायेंगी तो ॲसिड डालके मार डालूंगा"

By प्रदीप भाकरे | Updated: February 3, 2023 19:59 IST

तू माझ्यासोबत बोलत का नाहीस असे म्हणत आरोपीने अल्पयीन मुलीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी दिली. 

अमरावती : तू माझ्यासोबत बोलत का नाहीस, असे म्हणत एका सडकसख्याहरीने भररस्त्यात एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढली. ती ओरडताच ‘चिल्लायेंगी, तो सिड डालके मार डालूंगा, म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांडली रोडवर २ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी शेख मोबिन उर्फ आरिफ (२०, हबीबनगर, परतवाडा) याच्याविरूध्द गंभीर गुन्हे दाखल केले. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.

१५ वर्षीय विद्यार्थीनी ही गुरूवारी सकाळी १०.३० च्या सुमारास शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तर दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना देखील आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला कांडली रोडवर गाठत त्याने अचानक तिची छेड काढली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. जीवाच्या आकांताने ओरडली. त्यामुळे अनेकांचे लक्ष छेडखानीच्या त्या घटनेकडे वळले. ती ओरडताच त्याने तिला ॲसिड टाकून मारण्याची गर्भित धमकी दिली. आरोपी तातडीने जेरबंदतेथून कशीबशी सुटका करत ती घरी पोहोचली. पालकांकडे आपबिती कथन केली. तर, शुक्रवारला पालकांसमवेत जाऊन तिने परतवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आरोपीविरूध्द विनयभंग, पोक्सो व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल करताच त्याला अटक करण्यत आली. पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हान करीत आहेत.

  

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी