शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

बालभारती मंडळातील भांडार अधिक्षकांचा आकस्मिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 19:54 IST

बालभारती पाठ्यपुस्तक मंडळातील भांडार अधिक्षक (पुस्तक) पदावर कार्यरत असलेले हरिभाऊ हनुमंत चव्हाण (४६,रा. दौंड, जि.पुणे) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले.

अमरावती: बालभारती पाठ्यपुस्तक मंडळातील भांडार अधिक्षक (पुस्तक) पदावर कार्यरत असलेले हरिभाऊ हनुमंत चव्हाण (४६,रा. दौंड, जि.पुणे) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणला होता.

हरिभाऊ चव्हाण यांचे कुटुंबीय दौंड येथे राहत होते तसेच नोकरीमुळे ते पाठ्यपुस्तक मडंळातील गेस्ट हाऊस येथील क्वार्टरमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी ते तयारी करीत होते. चहा पिऊन ते बेडवर पेपर वाचत असताना खाली कोसळले. त्यानंतर थोड्याच वेळात पाठ्यपुस्तक मंडळातील कर्मचारी चव्हाण यांना बोलाविण्यास गेले असता, त्यांना चव्हाण हे खाली पडलेल्या अवस्थेत दिसले.

त्यानंतर तत्काळ चव्हाण यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहास शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले होते. पुढील चौकशी गाडगेनगर पोलीस करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका