शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भावी वकिलाचा अपघाती मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 21:55 IST

ओव्हरटेकच्या प्रयत्नात मिनीट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणी टाकळीजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडला.

ठळक मुद्देलोणी टाकळीजवळील घटना : मिनीट्रकची दुचाकीस धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओव्हरटेकच्या प्रयत्नात मिनीट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणी टाकळीजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडला. गणेश दिनकर देशमुख (२५,रा. शेगावनाका) असे मृताचे नाव असून, या अपघातात वैभव सदाशिव इंगळे (२१,रा.सिद्धार्थनगर, दर्यापूर) हा गंभीर जखमी झाला.गणेश देशमुख हा मूळचा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून तो शेगाव नाका राहून विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो मूर्तिजापूर येथे एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कार्यरत होता. शनिवारी गणेश देशमुख व त्याचा मित्र वैभव इंगळे हे दोघेही दुचाकी क्रमांक एमच २७ सीएफ-३८९३ ने अकोला येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून दोघेही रात्रीच्या वेळेस दुचाकीने अमरावतीत परत येत होते. दरम्यान लोणीवरून बडनेराकडे येणाऱ्या मार्गावर अज्ञात मिनीट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्न करीत दुचाकीला उडविले. यामध्ये गणेश व वैभव हे दोघेही गंभीर जखमी झाले. काही नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मध्यरात्री १.४५ वाजतादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. वैभवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून झिरोची डायरी कायमी केली आणि पुढील तपासाकरिता हे प्रकरण लोणी पोलिसांच्या स्वाधीन केले.