शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे शोषण; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी! 

By प्रदीप भाकरे | Updated: October 13, 2022 19:54 IST

अमरावती येथे अल्पवयीन मुलीचे शोषण करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अमरावती : घरी एकट्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपी एवढयावरच थांबला नाही, तर त्याने त्या अत्याचाराचे फोटी आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना १२ ऑक्टोबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. शेख इरफान शेख अनिस (३०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडिताच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने तिची विचारपूस केली. यावेळी तिने आपबिती कथन केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ५ मे २०२२ रोजी मुलीची आई आणि भाऊ हे बाहेर गेले होते. ती घरी एकटी होती. त्यावेळी शेख इरफान मागील दाराने तिच्या घरात शिरला. त्याने तिला जिवाने मारण्याची धमकी दिली. तुझ्या भावाने माझ्या बहिणीशी लग्न केले. आता तुलाही माझ्याशी लग्न करावे लागेल, असे म्हणून त्याने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकाराचे त्याने मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले. कुणाला काही सांगितल्यास कुटुंबीयांना जिवाने मारेन, अशी धमकी दिली.

पुन्हा कुकृत्य१ जून २०२२ रोजी शेख इरफान पुन्हा पीडित मुलीला एकटी पाहून तिच्या घरात शिरला. आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पीडिताच्या आईने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी शेख इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती घटना मोर्शी हद्दीतील असल्याने तो गुन्हा मोर्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी