शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

८८० बेरोजगारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:34 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महिला व बाल कल्याण समिती, दीनदयाळ अन्तोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन सांस्कृतिक भवन येथे २२ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यामधून ८८० बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली.रोजगार मेळाव्यामध्ये रेमंड प्रा.लि. (नांदगाव पेठ) ...

ठळक मुद्देमहापालिकेचे देखणे नियोजन : रोजगार मेळाव्याला व्यापक प्रतिसाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महिला व बाल कल्याण समिती, दीनदयाळ अन्तोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन सांस्कृतिक भवन येथे २२ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यामधून ८८० बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली.रोजगार मेळाव्यामध्ये रेमंड प्रा.लि. (नांदगाव पेठ) २०० पदे, धूत ट्रान्समिशन (पैठण) १०० पदे, पियाजिओ व्हेइकल्स प्रा.लि. (बारामती) १५५ पदे, नवभारत फर्र्टिलायझर (नागपूर) ३० पदे, सियाराम मिल्स प्रा.लि. (नांदगावपेठ) १० पदे, रेग्झा कॉटन सिटी (अमरावती) ५० पदे, अक्सिस सिक्यूरिटी व एमडीएच ५० पदे अशी भरती होती. एकूण ४५१३ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी ८८० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यादरम्यान अनेक युवकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये आपला सहभाग नोंदविला. महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी हे देखणे आयोजन केले.रोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपमहापौर संध्या टिकले, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, झोन क्र. ३ सभापती माला देवकर, शिक्षण समिती सभापती चेतन गावंडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कुसुम साहू, शिक्षण समिती उपसभापती पद्मजा कौंडण्य, महिला व बालकल्याण समिती उपसभापती संगीता बुरंगे, शहर सुधार समिती उपसभापती नूतन भुजाडे, नगरसेविका नीता राऊत, रेखा भुतडा, जयश्री डहाके, निलिमा काळे, सुनीता भेले, स्वाती कुळकर्णी, वंदना कंगाले, रिता पडोळे, जयश्री कुऱ्हेकर, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके, शहर अभियंता जिवन सदार, सहा. संचालक नगर रचना सुरेंद्र कांबळे, सहा. आयुक्त मंगेश वाटाणे, सुनील पकडे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर तसेच मेळाव्यात उपस्थित एच.आर. ओकलकर, विजय तांदळे, मनोज सर, विजय कुमार, नितीन काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले.सदर मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी केले.