शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

८,४०६ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:16 IST

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ केंद्रांवर घेण्यात आली.

ठळक मुद्दे२९ केंद्रांवर परीक्षा : तीन पेपरला ६६४ विद्यार्थी गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी तीन पेपर मिळून ९ हजार ७० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी तीन पेपर मिळून ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली, तर ६६४ विद्यार्थी तीनही पेपर मिळून गैरहजर राहिलेत.इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अशा तीनही क्षेत्रातील प्रवेशांसाठी ही परीक्षा गुरूवारी घेण्यात आली आहे.या तिन्ही परीक्षेला जिल्हाभरातील एकूण ९ हजार ७० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यानुसार गणित पेपरसाठी ७ हजार १२१ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २०२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. फिजिक्स, केमेस्ट्री पेपरसाठी ९ हजार ७० विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५९ विद्यार्थी गैरहजर होते. बायोलॉजी पेपरसाठी ६,७०० विद्यार्थ्यानपैकी ६,४९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. २०३ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. एकूण तिन्ही पेपर मिळून ९ हजार ७० विद्यार्थ्यानपैकी ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला. ६६४ जणांनी परीक्षेला अनुउपस्थित होते. शहरातील २९ परीक्षा केंद्रांवर सीईटीची परीक्षा शांततेत पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.तीन गटांमध्ये विभागणीएमएम (फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स),एमबी(फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स) आणि बीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली होती. एमएम गटातील विद्यार्थी इंजिनीअरिंग, एमबी गटातील विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि फार्मसी, तर पीसीबी गटातील विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या प्रवेशासाठी सीईटी दिली आहे. फार्मसी आणि इंजिनीअरिंग अशा दोन्ही गटांसाठी सर्वाधिक विद्यार्थी होते. त्याखालोखाल स्वतंत्र इंजिनीअरिंग आणि फार्मसी गटांसाठी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी