शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

76 वर्षांची परंपरा, हजारो अपंग, 14 जणांचा मृत्यू, पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ६०० जखमी, आठ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:11 IST

Amravati News: अमरावती येथून ३५ कि.मी.वर असलेल्या मध्य प्रदेशातील सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील झेंडा बळकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली. सकाळी सहा वाजता गोटमारीला सुरुवात झाली.

- संजय खासबागेवरूड (जि. अमरावती) - येथून ३५ कि.मी.वर असलेल्या मध्य प्रदेशातील सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील झेंडा बळकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली. सकाळी सहा वाजता गोटमारीला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता पांढुर्णा आणि सावरगावच्या भाविकांनी दोन्ही पक्षांच्या सहमतीने पळसाचा झेंडा काढून विधीवत पांढुर्ण्याच्या भाविकांकडे सोपवला. झेंडा बळकावण्याच्या चढाओढीत दगडांच्या माराने ६०० हून अधिक भाविक जखमी झाले. 

प्रशासनाचा विरोध डावलून यात्राप्रशासनाने विरोध केला तरी ही गोटमार श्रावणी अमावास्येला पूर्वापार सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने पांढुर्णा जिल्हाधिकारी अजयदेव शर्मा, पोलिस अधीक्षक सुंदरसिंह कनेश यांच्या उपस्थितीत महसूल आणि पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

काय आहे आख्यायिका - प्रेमीयुगुलांच्या आख्यायिकेच्या आधारावर दोन गावांना विलग करणाऱ्या जांब नदीपात्रात रोवलेला पळसाच्या झाडावरील झेंडा काढण्याकरिता भाविकांमध्ये चढाओढ होते.- भाविकांचे श्रद्धास्थान चंडी मातेच्या मंदिरात झेंडा नेला जातो. यामध्ये पांढुर्णा आणि सावरगावचे भाविक सहभागी होऊन झेंडा काढण्यास गेल्यावर दगडफेक करतात. गोटमारीमुळे ७६ वर्षांत हजारो लोकांना अपंगत्व आले, १४ लोकांनी प्राण गमावले.

टॅग्स :Amravatiअमरावती