शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात एकाच दिवशी पकडले ४९१ वराह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:22 IST

शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षण : वराह पक डण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.दर्यापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणाचा कार्यक्र म राबविला आहे. या कार्यक्रमाला बुधवारी सकाळी ८ वाजता नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे व मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ राहवे यासाठी वराहांचा बंदोबस्त करण्यात येणार असून या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेचा विरोध वराह मालक करू शकतात, या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.शहर स्वच्छ राहावे यासाठी वराह पकडो मोहीम चार ते पाच दिवस राबविण्यात येणार आहे. वराह पालकांनी वराहांना शहराच्या बाहेर सोडावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल.- गीता वंजारी, मुख्याधिकारीनगर परिषद, दर्यापूर