शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड मालकीसाठी ४१ कुटुंबांची परवड

By admin | Updated: April 24, 2017 00:48 IST

भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.

नझूल विभागाचा कारभार : पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजधामणगाव रेल्वे : भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले ४१ कुटुंब मालकीसाठी शासकीय नियमांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. नझूल विभाग या कुटुंबाच्या आयुष्याशी खेळत आहे़ पालकमंंत्र्यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी लोकदरबारात या कुटुंबांनी केली़धामणगाव रेल्वे शहराच्या दक्षिण भागात शीट नं़३० ए प्लाट नं़ ४४ ते ५० व १२९ ते १६२ असा भूखंड यापूर्वी गणेशदास गुलाबचंद फर्मकडे ३० वर्षे भाडे पट्ट्यावर होता़ या फर्मची भाडेपट्टेची मुदत ४० वर्षांपूर्वी संपली. सदर जागेचा ताबा भाडेपट्टेधारकांनी सोडले असल्याचे येथील ४१ कुटुंबांचे म्हणणे आहे़या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील संबंधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी दररोज कार्यालयाचे दरवाजे झिजवत आहेत. भाडेपट्टा संपल्याने सदर भूखंड नझूल रेकॉर्डवर शासकीय नोंद होणे गरजेचे आहे़ तसेच या भागात रहिवासी असलेल्या कुटुंबीयांना ही जागा हस्तांतरित करणे महत्त्वाचे आहे़ दरआठवड्याला पाटील या जिल्हा प्रशासन व नझूल विभागाकडे आपली कैफियत मांडत आहे.शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे शहरात आले असता अरुण अडसड यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी ज्योती पाटील, वनमाला नंदेश्वर, छाया गजभिये, मंगला हटकर, सुधा भेंडे, अरूणा रंगारी, मीरा खरे, रामरती रील, भुरीयाबाई बमनेले, सूर्यकांता वानखडे, संगीता पाटील, गीता चावरे, शकुंतला पाटील, रीता नंदेश्वर, नेहा रंजुम, शालू नंदेश्वर, मीना पडघान, दर्शना गजभिये आदी उपस्थितत होते. (तालुका प्रतिनिधी)