शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:50 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज सिंचनासह, पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाला ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ जाणकारांनी व्यक्त केले आहे.अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पांत फक्त २६.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाचे अभियंते करीत असले तरी, सिंचनासाठी आता पाणी देता येणार नाही. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पांची स्थिती इतर प्रकल्पांच्या तुलनेत चांगली आहे. मात्र, या प्रकल्पांत आता ६९ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात ४६.५९ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ३३.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४९.८३ टक्के पाणी शिल्लक आहे, तर वानमध्ये ७०.४८ टक्के पाणी आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. नळगंगा प्रकल्पात १२.७४ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ६.१५ टक्के पाणीसाठा आहे. खळकपूर्णा प्रकल्पाचे कामे अपूर्ण असल्याने या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे. बुलडाणा जिल्ह्यावर सिंचनाचे संकट तर आलेच आहे. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.२४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठापश्चिम विदर्भातील २४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४६९ लघु प्रकल्पांत २९.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ३४.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई