शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये पुन्हा २५ संक्रमित; दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:26 IST

हायरिस्कच्या व्यक्तींचे तातडीने अहवाल मिळण्यासाठी शहरात दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले. 

अमरावती : विद्यापीठाच्या लॅबद्वारे बुधवारी दोन टप्प्यांत २५  पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५० वर पोहोचली आहे. नव्या भागात कोरोनाचा शिरकाव हा चिंतेचा विषय असताना हायरिस्कच्या व्यक्तींचे तातडीने अहवाल मिळण्यासाठी शहरात दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले. 

प्राप्त अहवालात जिल्हा परिषदेतील ४२ वर्षीय कर्मचारी व शेगाव नाका येथे ४३ वर्षीय पुरुष, मौलापुºयात २६ व ४८ वर्षीय, गाडगेनगरात ३५ महिला, धामणगाव रेल्वे येथील क्वारंटाईन सेंटरमधील ८ वर्षीय बालक, २८ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, अचलपूर येथे बुंदेलपुºयात २९ वर्षीय पुरुष व खोलापूर येथे ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

सायंकाळचे अहवालात भीमनगरात ४४ व ७० वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथे २३ वर्षीय, अनूपनगरात २९ वर्षीय, दर्यापूर येथील क्वारंटाईन सेंटरमधील २१ वर्षीय, चपराशीपुºयातील ५७ वर्षीय, कॅम्प येथे २८ व ५६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याशिवाय महेंद्र कॉलनीत ५७ वर्षीय,  कांतानगरात ३५ वर्षीय, रामपुरी कॅम्पमध्ये २९ व ३७ वर्षीय व अशोक नगरात ५५ वर्षीय महिलेचा  तसेच भीमनगरात ७ वर्षीय, रामपुरी कॅम्पमध्ये ६ बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस