शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एमसीव्हीसी, द्विलक्षी अभ्यासक्रमाला २५ टक्के कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:31 IST

राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक २०२०-२०२१ या वर्षाकरिता ही नियमावली लागू होणार आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी सहा विभागस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे साधारणत: जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला आरंभ होणे आवश्यक होते. मात्र, लॉकडाऊन आॅगस्टपर्यंत कायम आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याबाबत संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी ११ आॅगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांच्या सहसंचालकांना कळविले आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विभागस्तरावर स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.

विभागनिहाय असे होतील २५ टक्के अभ्यासक्रम कमीमुंबई - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गटातील सर्व अभ्यासक्रमपुणे - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अर्धवैद्यकीय गट व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व्ही १, व्ही २, व्ही ३ व व्ही ४नाशिक - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तांत्रिक गटातील सर्व अभ्यासक्रम

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र