अभ्यासिकेला २१ हजारांची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:18+5:302021-07-22T04:10:18+5:30

---------------- संकुलाच्या पार्किंगसमोरून दुचाकी लंपास अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका संकुलाच्या गल्लीमधील पार्किंगमधून एमएच २७ ...

21 thousand books for study | अभ्यासिकेला २१ हजारांची पुस्तके

अभ्यासिकेला २१ हजारांची पुस्तके

Next

----------------

संकुलाच्या पार्किंगसमोरून दुचाकी लंपास

अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका संकुलाच्या गल्लीमधील पार्किंगमधून एमएच २७ बीजी ४११३ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १९ जुलै रोजी दुपारी ही घटना उघड झाली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी इजाज खान आरीफ खान (२४, रा. मांडवा, धारणी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

कचऱ्याच्या वादातून महिलेचा विनयभंग

अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरकाडीपुरा येथे कचऱ्याच्या वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्या वडिलांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. १९ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी मनोज उगोकार, श्रीकृष्ण उगोकार व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: 21 thousand books for study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.