शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चांदसुरा येथे २१ जनावरांचा आगीत मृत्यू

By admin | Updated: April 24, 2016 00:19 IST

अडाणेश्वर देवस्थानच्या चांदसुरा येथील गोरक्षणला शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीत २० जनावरांचा जळून मृत्यू झाला.

नांदगाव खंडेश्वर : अडाणेश्वर देवस्थानच्या चांदसुरा येथील गोरक्षणला शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीत २० जनावरांचा जळून मृत्यू झाला. या आगीत गोरक्षणच्या तीन खोल्या, गुरांचा गोठा, तूर व सोयाबिनचे कुटार शेणखताचा ढिगारा व स्प्रिंकलरचे पाईप आगीत भस्मसात झाले. गोरक्षणामध्ये सुमारे २२५ जनावरे आहे. आग लागल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जनावरे गोरक्षणमधून बाहेर काढली. यामध्ये १५ लहान वासरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच तीन म्हशी व दोन गायींचा आगीत मृत्यू झाला. हे गोरक्षण चांदसुरापासून दिड किमी अंतरावर आहे. आगीची माहिती नागरिकांना कळताच याची माहिती अमरावती व चांदूररेल्वे येथील अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर बराचवेळानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत राखरांगोळी झाली होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वाहुरवाघ, नायब तहसीलदार पिसाळे, पशुवैद्यकीय अधिकारी गोऱ्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (तालुका प्रतिनिधी)दोन लाखांचा मुद्देमाल लंपासअमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पदमसौरभ कॉलनीतील रहिवासी महिला फ्लॅटला कुलूप लावून नोकरीवर गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केला. चोराने घरातील सोन्या ऐवज व रोख असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.