शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:27 IST

शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.

ठळक मुद्देतिवसा येथे झाले होते आंदोलन : शेतकरीहिताच्या निर्णयासाठी न्यायाधीशांचे मानलेआभार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी न्यायाधीशांचे आभार व्यक्त केले. आ. रवि राणा व आंदोलक शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. आशिष लांडे यांनी मांडली.सन २०१२ मध्ये आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाकरिता तसेच सरसकट कर्जमाफीकरिता तिवसा येथे रास्ता रोको केले होते. यावेळी अन्नत्याग करून २०० आंदोलक शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केले होते. तब्बल नऊ दिवस आमदार रवि राणासह २०० शेतकºयांना याकरिता जेलवारी करावी लागली होती.गोरगरीब शेतमजुरांकडून दंडाची रक्कम घेऊ नये, याकरिता पुन्हा आ. रवि राणा यांनी विरोध केल्याने त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या आंदोलनाचे पडसाद जिल्हाभर उमटून शेतकºयांच्या तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या.शेतकरीहिताचा निर्णय देणाºया न्यायाधीशांचे आंदोलक शेतकºयांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आ. रवि राणा यांच्यासह रमेश कांडलकर (रा. वरखेड), संजय पनपालिया (रा. धामणगाव), संदेश मेश्राम (रा. पालवाडी), राजेंद्र जाधव (रा. तळेगाव ठाकूर), किरण खंडारे (रा. गुरुदेवनगर), राधे धिगवानी, पराग चिमोटे, दिलीप पोटफोडे (रा. अनंतानगर, आर्वी), धीरज केने (रा. वरखेड), रंजित देऊळकर (रा. तिवसा), वैभव ठाकूर (रा. तळेगाव), रोहित वैद्य, प्रदीप अलोने (रा. राजुरवाडी), राजेंद्र खडसे (रा.तारखेड), प्रफुल्ल गडलिंग (रा. वरखेड), सुधीर डेहणकर (रा. तळेगाव ठाकूर), मिलिंद खाकसे (रा. आखदवाडा), प्रकाश खडसे (रा. धामंत्री), जीवन गवई (रा. वरखेड), गजानन अवंतकर (रा. तळेगाव ठाकुर), अशोक परतेकी (रा. आर्वी), प्रवीण वानखडे, मोहन बारबैल, शेख चाँद शेख हनीफ, सुरेश गभणे, राजेंद्र मनोहरे (रा.वरखेड), सुखदेव गावंडे (रा. मोझरी), गजानन आगलावे, अविनाश बेलेकर, रोशन लवटेसह आंदोलक शेतकºयांची उपस्थिती होती.