शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

SSC Exam : अमरावती विभागात दहावीचे १.८८ लाख विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:19 IST

10 th Exam : अमरावती जिल्ह्यात ४५ हजार ९३८ विद्यार्थी मंगळवारपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांची आसनव्यवस्था विविध शाळांच्या परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्यापरीक्षांना ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यात अमरावती विभागातून १ लाख ८८ हजार ६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ७१३ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, १ लाख ४ हजार ९२ मुले, तर ८३ हजार ९७२ मुलींचा समावेश आहे. विभागासाठी ७३ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात ३० हजार ७८५, अमरावती ४५ हजार ९३८, बुलडाणा ४३ हजार ९२२, यवतमाळ ४४ हजार ३०५ आणि वाशिम जिल्ह्यात २३ हजार ११४ परीक्षार्थीदहावीची परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हानिहाय सहा भरारी पथके आहेत तसेच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता पथकाची नेमणूक केली आहे. विभागात आठ केंद्रांना उपद्रवी केंद्रे घोषित करण्यात आले आहे. २३ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे.

टॅग्स :ssc examदहावीexamपरीक्षा