शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

चार हजार मतदार ठरविणार बाजार समितीचे १८ संचालक

By admin | Updated: July 22, 2015 00:55 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे.

निवडणूक : अमरावती बाजार समितीसाठी राजकीय वातावरण तापलेजितेंद्र दखने अमरावतीस्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या या बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीचा फै सला सुमारे ४ हजार १७० मतदार करणार आहेत.सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर या बाजार समितीवर सध्या अशासकीय प्रशासक मंडळ कामकाज पाहत आहेत. त्यामुळे नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी अमरावती व सहकार विभाग यांच्या समन्वयाने बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने केली आहे. बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० जुलैपासून सुरू झाली आहे. मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. ३ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. बाजार समितीवर एकू ण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत यामध्ये सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २, हमाल व मापारी मतदारसंघातून १ याप्रमाणे संचालक मंडळ निवडले जाणार आहेत. या संचालक मंडळाच्या भाग्याचा फै सला चारही मतदारसंघ सुमारे ४ हजार १७० मतदार करणार आहेत.असे आहेत मतदार सहकारी संस्था मतदारसंघात एकूण १०२९ मतदार आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात ५२०, भातकुलीमध्ये ५०९ तर ग्रामपंचायत मतदारसंघात ९१७ मतदार आहेत. यात अमरावती तालुक्यात ५१७ , भातकुलीमध्ये ४०० व व्यापारी व अडते मतदारसंघात ८१० मतदार आहेत. हमाल व मापारी मतदारसंघात ४७९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.दोन तालुक्यातील मतदार सर्वात मोठी कृ षी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणाऱ्या अमरावती बाजार समितीमध्ये भातकुली आणि अमरावती तालुक्यातील मतदारांचा समावेश आहे. या दोन तालुक्यांतील सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार यात सर्वाधिक आहेत.