शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१७ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:26 IST

स्थानिक स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भवानी आश्रमशाळा प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देहजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती : स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिराचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : स्थानिक स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भवानी आश्रमशाळा प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळयात विविध जातीधर्माची १७ जोडपी विवाहबद्ध झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, पं.स. सभापती विक्रम ठाकरे, भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रत्नाकर अहेर, भवानीमाता संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. विजय खंडेलवाल, प्रेम सातपुते, युवराज आंडे, काँग्रेस नेते गिरीश कराळे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार, राजेंद्र पाटील, युवा व्यापारी संघाचे लोकेश अग्रवाल, पुसल्याच्या सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, भाजप युवा नेते विजय श्रीराव, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे, इंद्रभूषण सोंडे, नवोदय पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित अळसपुरे, राष्ट्रवादीचे सचिन वायकुळ, संजय श्रीराव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश श्रीराव, भारत खासबागे, नवोदय पतसंस्थेचे माजी अध्यक्ष देवेंद्र कांडलकर, प्रवीण उधळीकर, पूजा अग्रवाल, भोलानाथ वाघमारेसह आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खा. तडस यांच्याकडून प्रत्येक जोडप्याला गोदरेज आलमारी, बजरंग ट्रेडिंग आणि सातपुडा जिनिंगच्यावतीने साडी-चोळी व भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी मान्यवरांनी सर्व नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. सोहळ्याकरिता स्वराज फाउंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थानच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.