शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१६३ वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:47 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १६३ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. १४ पंचायत समित्यांच्या विविध गावांत असलेल्या शाळांमधील या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक आहे. यू-डायसनुसार सद्यस्थितीत सन २०१७-१८ मधील १६३ वर्गखोल्या दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पावसाळ्यापूर्वी कराव्या लागणार उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १६३ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. १४ पंचायत समित्यांच्या विविध गावांत असलेल्या शाळांमधील या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक आहे. यू-डायसनुसार सद्यस्थितीत सन २०१७-१८ मधील १६३ वर्गखोल्या दुरुस्ती करणे आवश्यक आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून भेडसावत आहे. यू-डायसनुसार शिकस्त वर्गखोल्यांची संख्या १६३ आहे. त्या धोकादायक ठरू शकतात. त्यांची दुरुस्ती ही पावसाळ्यापूर्वी करणे महत्त्वाचे आहे. विविध शालेय व्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायत, शाळांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे.वर्गखोल्यांची दुरुस्ती कराशिक्षण विभागातर्फे लाखो रुपये खर्चून विविध उपक्रम घेतले जातात. मात्र, जिल्हा शाळांच्या दुरुस्तीची यासाठी पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे एखादा उपक्रम कमी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्गखोल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.तालुकानिहाय दुरुस्तीअचलपूर २०, अमरावती ९, भातकुली ११, चांदूर बाजार १४, अंजनागाव सुर्जी ११, चांदूर रेल्वे ५, चिखलदरा २८, दर्यापूर २८, धामणगाव ३, धारणी २१, मोर्शी २, नांदगाव खंडेश्वर १०, तिवसा ८ आणि वरूड ९ अशा १६३ वर्गखोल्या यू-डायसनुसार दुरुस्त करावयाच्या आहेत.