शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पुन्हा १४ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व घाटलाडकी येथे ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देएकूण ३३८ : महापालिका क्षेत्रात ११, ग्रामीणमध्ये तीन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ लॅबद्वारा रविवारी प्राप्त अहवालांत १४ संक्रमितांची नोंद झाली. यामध्ये बडनेरात सात व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३३८ वर पोहोचली आहे.यामध्ये बडनेरा जुनीवस्तीमधील ७८, ७२, ५७, ४६, ३० पुरुष व २० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात चारव्यक्ती नवीन संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले. बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व घाटलाडकी येथे ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळच्या अहवालात येथील पठाण चौकातील २३ वर्षीय तरुणी, बडनेरा नवी वस्तीतील रेल्वे क्वॉर्टर हॉकी मैदानाजवळ येथील ५२ वर्षीय महिला, तसेच नारायणनगरातील ५९ वर्षीय पुरुष व ५४ वर्षीय महिला व परतवाडा येथील ५२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधितांचे घराकडे जाणारे मार्ग बंद केले असून, या भागात आता आरोग्य पथकाचा 'वॉच' राहणार आहे. आठवडाभरात सातत्याने बाधित आढळल्याने नागरिकांत भीती वाढली आहे.दोन व्यक्ती नागपूरला पॉझिटिव्हयेथील अंबागेट परिसरात वास्तव्य असणारी ४० वर्षीय महिलेचा स्वॅब नागपूर तेथे घेण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या महिलेला नागपूरलाच उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. परतवाडा येथील एक व्यक्ती मुंबई रिटर्न आहे. त्यांचा देखील अहवाल नागपूरलाच पॉझिटिव्ह आलेला आहे व या दोन्ही संक्रमितांची नोंद नागपूरला करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या