शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१३ सरपंचांच्या कर्तृत्त्वाचा 'लोकमत'तर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:46 IST

ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देप्र्रदीप मुरूमकर 'संरपंच आॅफ दी इयर'चे मानकरी : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स'चे थाटात वितरण

ऑनलाईन लोकमतअमरावती : ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले. वरूड तालुक्यात गव्हाणकुंडचे सरपंच प्रदीप मुरूमकर हे यंदाच्या 'सरपंच आॅफ दी इयर'चे मानकरी ठरले.मंचावर प्रमुख अतिथी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम.अहमद, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख, नेत्रानंद अंबाडेकर, प्रभात कुमार, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे नीलेश जोशी, डीलर सोहन कलंत्री तसेच 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते.या पुरस्कारांसाठी पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३१९ ग्रामपंचायतींनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद असलेले प्रस्ताव सादर केले. सक्षम परीक्षकांच्या चमूने त्यातून सर्वोत्तम सरपंचांची श्रेणीनिहाय निवड केली. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आलेत. यावेळी पुरस्कार विजेत्यांना गहिवरून आल्याचे भावनिक चित्र मंचावर अनेकदा बघता आले. पाहुण्यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. बीकेटी टायर्स प्रायोजक, महिंद्रा ट्रॅक्टर्स व पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेल्या या पुरस्कारांचा उद्देश गावागावांतील विकास कामांची नोंद घेऊन त्यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे हा आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच