शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी

By admin | Updated: January 10, 2015 22:45 IST

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी

प्रतीक्षा संपली : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार रक्कम जमाअमरावती : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम दीड महिना उशिराने सुरू झाला. ६० दिवसांचे मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, पावसाचा खंड, रोगांचा प्रादुर्भाव तसेच फुलोऱ्यावर आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ७० ते ९० टक्क्यांनी घट झाली. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे जाहीर केली. नापिकीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९८१ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर शेतीपीक व फळपिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यामधील शेतकरी नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. घोषणेला १ महिना झाल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.