शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘१०८’ रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून रुग्णांना सापत्न वागणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

अंजनगाव सुर्जी : ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून रुग्णांना तालुक्यांतील खासगी रुग्णालयांतून उपचारासाठी नेण्यास ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून नकार मिळत आहे. विशेष ...

अंजनगाव सुर्जी : ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून रुग्णांना तालुक्यांतील खासगी रुग्णालयांतून उपचारासाठी नेण्यास ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून नकार मिळत आहे. विशेष म्हणजे, २७ मे रोजी हा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर एका रुग्णाला खासगी वाहनाने परतवाडा येथे हलवण्यात आले आहे. अशा स्थितीत या रुग्णवाहिकांचा उपयोग काय, अशी ओरड होत आहे. सूत्रांनुसार, आठ दिवसांपूर्वी दयानंदनगर येथील हातमजुरी करणारे शिवदास पायघन हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना भंडारज येथील खासगी कोविड हाॕस्पीटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून आठ दिवसानंतर सुटी मिळाली. परंतु, घरी येताच दुसऱ्याच दिवशीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयांनी त्यांना शहरातीलच एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना परतवाडा किंवा अमरावतीला कोविड रुग्णालयात नेण्यास सुचवले. सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे यांनी शहरांतील काही खासगी रुग्णवाहिकांसाठी संपर्क साधला. अखेर १०८ या नंबरवर संपर्क केलाा. रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून आम्ही रुग्णाला फक्त शासकीय कोविड सेंटरवरूनच नेतो, खासगी सेंटरवरून नाही, असे उत्तर मिळाले. रुग्णाची वाईट स्थिती पाहता, अखेर रुग्णाला खाजगी वाहनाने परतवाडा येथे न्यावे लागले. अशा रुग्णवाहिकेचा उपयोग काय, हा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला आहे.

------------------

रुग्णवाहिकांनी शासकीय वा खासगी असा भेद न करता रुग्णसेवा द्यावी. याबाबत मी त्वरित चौकशी करतो व अशा रुग्णांसाठी प्रयत्न करतो.

- बळवंत वानखडे आमदार.