शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २० हजार विद्यार्थ्यांच्या होणार नव्याने ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा, मू्ल्यांकन, निकाल आदी प्रक्रिया पूर्णत्वास नेली. आता परीक्षेपासून दूर असलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाची तयारी आरंभली आहे. विद्यापीठांतर्गत १.२० लाख विद्यार्थी असल्याची नाेंद आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील सुमारे १.२० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. परीक्षांचे वेळापत्रक, केंद्र, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल आदी बाबींचे नियोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार  असल्याची माहिती आहे. परीक्षा विभागाने त्यानुसार तयारी सुरू केली आहे. 

डिसेंबर महिन्यात परीक्षा होण्याचे संकेतप्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या सत्राच्या परीक्षांना विविध प्राधिकरणांनी मान्य दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे नियोजन सुरू झाले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींच्या मार्गदर्शनात परीक्षाबाबत तयारी करण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेत सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर या परीक्षांवर शिक्कामोर्तब केले जाईल. परीक्षांचे वेळापत्रक, स्वरूप, निकाल, मूल्यांकन आदी निश्चित केले जाईल.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा महाविद्यालय स्तरावर होतील, असे संकेत आहे. परीक्षांसाठी पूरक साहित्य विद्यापीठाकडून पुरविण्यात येतील.हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

 

टॅग्स :universityविद्यापीठ