शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. निवडणुकीत मतपत्रिका वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:58 IST

अकोला : देशभरात सर्वत्र मतदान यंत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याने  पात्र उमेदवारांना डावलण्याचा प्रकार घडला. त्यातून सर्वसामान्यांचा  लोकशाहीवरचा विश्‍वासच उडण्याची भीती निर्माण झाली आहे.  त्यामुळे यापुढे होणार्‍या निवडणुकांत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा  वापर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात  आला. तो केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार  आहे. 

ठळक मुद्दे‘ईव्हीएम’चा घोटाळा रोखण्यासाठी जि.प.चा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात सर्वत्र मतदान यंत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याने  पात्र उमेदवारांना डावलण्याचा प्रकार घडला. त्यातून सर्वसामान्यांचा  लोकशाहीवरचा विश्‍वासच उडण्याची भीती निर्माण झाली आहे.  त्यामुळे यापुढे होणार्‍या निवडणुकांत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा  वापर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात  आला. तो केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार  आहे. लगतच्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात  मोठा घोळ झाल्याचे खुद्द प्रशासनानेच मान्य केले आहे. लोणार  तालुक्यातील सुलतानपूर गटात हा घोळ उघड झाला. मतदान यंत्राचे  कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपच्या उमेदवारालाच जात  असल्याचा अहवाल आहे. त्यातून मतदान यंत्र हॅक होत असल्याचे  सत्य उघड झाले आहे. येत्या काळात अकोला, वाशिम जिल्हा  परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत उमेदवारांसह  मतदारांचाही विश्‍वास कायम ठेवण्यासाठी मतपत्रिकेद्वारेच मतदान  घ्यावे, असा ठराव सदस्य, भारिप-बमसं महिला आघाडी अध्यक्ष प्र ितभा अवचार यांनी सभेत मांडला. सभागृहातील सर्वपक्षिय सदस्यांनी  त्यावर होकार दर्शवत ठरावाला मान्यता दिली. हा ठराव सभेच्या  कामकाजात घेऊन अकोला जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीचा  विचार व्हावा, असा प्रस्ताव केंद्र आणि राज्याच्या निवडणूक  आयोगाकडे पाठवण्याचेही सदस्यांनी सभेत सांगितले.