शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. पं.स. निवडणूक : बसपा स्वबळावरच रिंगणात उतरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:16 IST

अकोला : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी आपले उमेदवार स्वबळावरच रिंगणात उतरविणार.

ठळक मुद्देबसपाचे महाराष्टÑ प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजणे यांनी १९ आॅगस्ट रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सक्षम उमेदवार देणार असून, स्वबळावरच तयारी करायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

अकोला : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी आपले उमेदवार स्वबळावरच रिंगणात उतरविणार असून, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन बसपाचे महाराष्टÑ प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजणे यांनी केले. स्थानिक विश्रामगृह येथे १९ आॅगस्ट रोजी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा प्रभारी डॉ.एस.एस. तायडे, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकृष्ण वानखडे, राजकुमार वाघमारे, नानाजी धरडे, वीरेंद्र सिरसाट, प्रा.व्ही.आर. साबळे, नागसेन आदी उपस्थित होते. ताजणे यांनी पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. बहन मायावती यांच्यामध्येच आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे सामर्थ्य असून, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. अकोल्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सक्षम उमेदवार देणार असून, स्वबळावरच तयारी करायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारणElectionनिवडणूक