शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:49 IST

अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला.

अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला. उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागात सन २०१७-१८ या वर्षात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदमार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत प्राप्त निधीतून यापूर्वी जिल्हा परिषदेला ५ कोटी ४४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांच्या कामांचा उर्वरित खर्च भागविण्यासाठी आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी आणखी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला आहे. जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आलेल्या निधीतून गतवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.निधी खर्चाचे विनियोग प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश!वितरित करण्यात आलेल्या निधी खर्चाचे विनियोग प्रमाणपत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांच्या निधी वितरण आदेशात देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद