शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारावर ४० रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:45 IST

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा शासकीय खर्च प्रती मतदार ४० रुपये ठरवून देण्यात आला आहे.

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा शासकीय खर्च प्रती मतदार ४० रुपये ठरवून देण्यात आला आहे. त्यापेक्षा अधिक खर्च होत असल्यास विभागीय आयुक्त, शासनाची मंजुरी घेतल्यानंतरच दिला जाईल, असा पवित्रा आता शासनाने घेतला आहे.राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य शासनाच्या तरतुदीतून जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला जातो. त्यातून जिल्हाधिकारी निवडणुकीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च भागवतात. त्याचाच फायदा घेत हा खर्च प्रचंड प्रमाणात झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाला. त्यामुळे राज्य शासनाकडून दिले जाणारे अनुदान कमी पडत असल्याचेही प्रकार घडले. या दोन्ही बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या समस्येचा अभ्यास करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. त्या समितीच्या शिफारशीनुसार निवडणुकीत प्रती मतदार होणारा खर्च निश्चित करण्याचे ठरवण्यात आले. त्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामध्ये खर्चाची मर्यादा, त्यापेक्षा अधिक खर्च झाल्यास मंजुरीचे अधिकारही ठरवण्यात आले आहेत.

तरच शासन देईल खर्चजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रती मतदार ४० रुपयांपेक्षा कमी खर्च झाल्यास त्याला जिल्हाधिकाºयांनी प्रमाणित केल्यानंतरच शासनाकडून तो दिला जाईल. प्रती मतदार खर्च ४० ते ५० रुपये असल्यास विभागीय आयुक्तांकडून प्रमाणित केला जाणार आहे. ५० रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्यास ग्रामविकास विभागाने प्रमाणित केल्यानंतर अदा केला जाणार आहे.

४० रुपयांच्या मर्यादेतच खर्च करानिवडणुकीसाठी जिल्हाधिकाºयांनी प्रती मतदार ४० रुपयांपर्यंतच खर्च करावा. त्यापेक्षा अधिक खर्च झाल्यास तो टाळता येण्यासारखा किंवा अनावश्यक बाबींवर खर्च झाला का, याची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच संबंधित जिल्हाधिकाºयांना निधी देण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद