शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी

By संतोष येलकर | Updated: May 15, 2024 14:44 IST

बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (साईओ ) बी. वैष्णवी यांनी बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ विभागाला आकस्मिक भेट दिली. कामकाजची पाहणी करीत झाडाझाडती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके होते.

बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीद्वारे सर्वप्रथम बांधकाम विभागाचे कामकाज याच आठवड्यात सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी यावेळी दिले. आता बांधकाम विभागातील सर्व कामकाज ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारेच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता (बांधकाम) व बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  कामे वेळेत पूर्ण करा, रंगाई होता कामा नये!

विविध प्रकारची बांधकामे ही नियोजित वेळेत पूर्ण करून, कामात दिरंगाई होणार नाही,याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिले.