शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

शून्य सावलीची अनुभूती गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:50 IST

सूर्य जेव्हा पृथ्वीवरील स्थानांचे सरळ पूर्व रेषेत येऊन दुपारी जेव्हा डोक्यावर येईल, तेव्हा आपली सावली आपल्या पायाजवळ आलेली असेल.

अकोला: सदैव साथ देणारी सावली २३ मे रोजी दुपारी १२ वा. १८ मिनिटांनी नाहीशी होणार आहे. ही खगोलीय घटना आपल्या डोक्यावरच्या आकाशत सूर्य आल्याने घडते. पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेशी कलून फिरत असल्यामुळे दररोजचा सूर्योदय हा नेमका एका ठिकाणी न होता, त्याचे स्थान बदलत असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या विषुवदिनी सूर्याबरोबर पृथ्वीच्या विषुववृत्तावर उगवल्याने दिवस-रात्र समान असतात.शून्य सावली दिवसाची अनुभूती कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतच घेता येऊ शकते. सूर्य जेव्हा पृथ्वीवरील स्थानांचे सरळ पूर्व रेषेत येऊन दुपारी जेव्हा डोक्यावर येईल, तेव्हा आपली सावली आपल्या पायाजवळ आलेली असेल. सकाळी लांब पडणारी सावली जसाजसा सूर्य आकाशात वरवर येईल, तशीतशी तिची लांबी कमी होत जाते. सर्वात लहान सावली ही वेळ त्या ठिकाणची माध्यान्ह वेळ असेल. हिलाच स्थानिक वेळही म्हणतात. अकोला शहराचे पूर्व रेखांश ७७ अंश २ मी. असून, अक्षांश उत्तर २0 अंश २ मी. एवढे आहे. जनसामान्यांसाठी या गोष्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विश्वभारती केंद्राद्वारा फूडपार्क कॉर्नर व अजिंक्य फिटनेस सेंटरच्या सहकार्याने राऊतवाडी भागातील मनपा शाळा क्र. पाचच्या दक्षिणेस दुपारी शून्य सावली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी कळविले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाZero Shadow Dayशून्य सावली दिवस