शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रतनलाल प्लॉट चौकात युवकाची गळफास घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:02 IST

अमर बेलखेडे या मनमीळाउ स्वभावाच्या युवकाचा रतनलाल प्लॉट चौकातील रोहीत्राला गळफास घेतलेल्या स्थीतीत  मृतदेह आढळल्याची घटना रविवारी पहाटे घडली.

अकोला : सातव चौकातील एका अपार्टमेंटमधील रहिवासी तसेच याच परिसरात कट्टाप्पा नावाच्या प्रतिष्ठानमधून मासविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमर बेलखेडे या मनमीळाउ स्वभावाच्या युवकाचा रतनलाल प्लॉट चौकातील रोहीत्राला गळफास घेतलेल्या स्थीतीत  मृतदेह आढळल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या युवकाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मात्र त्याची पत्नी काही दिवसांपुर्वी मृत्यू पावल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया रतनलाल प्लॉट स्थित विद्युत खांबाला रविवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन एका युवकाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार शैलेश सपकाळ याना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास केला असता सदर युवकाचे नाव अमर बेलखेडे असून, शहरातील जठारपेठ परिसरातील बिर्ला कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. अमर बेलखेडे यांचे रेवती तायडे या वकील असलेल्या मुलीसोबत दिड वषार्पूर्वी लग्न झाले होते. मात्र दुदैर्वाने पत्नीला कँसर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले व त्यांची प्राणजोत गेल्या तीन महिन्यांपूर्वी मालवली होती. पत्नीचे अचाणक निधन झाल्याने गत तीन महिन्यांपासून पत्नी विरहात जीवन जगत असतांनाच अमरला नैराश्याने ग्रासले होते. याच नैराश्यातून त्याने टोकाचा निर्णय घेत गळफास लाउन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमरचा मृतदेह रतनलाल प्लॉेट चौकातील एका विद्युत रोहीत्राला लटकलेला होता. त्याच बाजुला अमरची दुचाकीही उभी होती. रामदास पेठ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत. चिठ्ठीत सात जनांची नावेअमर बेलखेडे यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत सात जनांची नावे असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. या सात जनांनी अमरला चांगली मदत केली असून पैशाचीही मदत त्यांनी केली आहे. त्यामुळे या सात जनांचे पैसे देण्यात यावे तसेच त्याची दुचाकी त्याच्या अत्यंत जवळच्या मीत्राने वापरावी असे चिठ्ठीत लिहीलेले असून ही चिठ्ठी त्याने वडीलांना उद्देशून लिहील्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या