शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

तेल्हारा येथे  युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:21 IST

विठ्ठल पेटारे ( ३० )या युवकाने स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना 2 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

तेल्हारा :  जिजामाता नगरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने आपल्या स्वतःच्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 नोव्हेंबर ला घडली.               शहरातील जिजामाता नगरात राहणाऱ्या विठ्ठल पेटारे ( ३० )या युवकाने स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना 2 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.मृतकाचा भाऊ घरी आला असता सदर बाब त्याच्या लक्षात आली.  हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. मृतक विठ्ठल च्या मागे लहान भाऊ व आजोबा असा परिवार असून आई वडिलांचे छत्र काही वर्षपूर्वीच हिरावल्याने सर्व जबाबदारी ही विठ्ठल याच्यावर होती. तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व पो कॉ खडसे यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराSuicideआत्महत्या