शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

 डोहात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:35 IST

डोहात आंघोळकरिता गेलेला आसेगाव बाजार येथील राम अरुण झापर्डे (२२) हा युवक बुडाला.

अकोट : सातपुडा जंगलातील अकोट-खटकाली मार्गावर एका डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २० सप्टेंबर रोजी घडली. यावेळी डोहातील पाण्यात युवकाचा शोध घेत युवकाचा मृतदेह ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी काढला.सातपुड्यात जोरदार पाऊस असल्यामुळे नदी-नाले वाहत आहे. निसर्गरम्य वातावरणात अकोट तालुक्यातील काही युवक पर्यटनाकरिता गर्दी करीत आहेत. यावेळी खटकाली मार्गावरील डोहात आंघोळकरिता गेलेला आसेगाव बाजार येथील राम अरुण झापर्डे (२२) हा युवक बुडाला. युवकाचा शोध घेण्यासाठी काही जण पाण्यात उतरले. डोहात पाणी जास्त असल्याने युवकाचा मृतदेह पाण्यात मिळत नव्हता. याबाबत अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांना माहिती मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळ चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत असतानाही ठाणेदार ज्ञानोबा फड व अकोट तहसीलदार हरीश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वत: डोहात उडी मारून पाण्यात एक तास शोध घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट