शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली

By atul.jaiswal | Updated: October 30, 2022 14:43 IST

Youth Congress organized a motorcycle rally in Akola city : जिल्हा युवक काँग्रेस, अकोला शहर द्वारे रविवार, ३० ऑक्टोबर रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

अकोला : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा लवकरच अकोल्यात येणार असून, या यात्रेबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच यात्रेत लोकांनी सहभागी व्हावे, याकरीता जिल्हा युवक काँग्रेस, अकोला शहर द्वारे रविवार, ३० ऑक्टोबर रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

अकोला शहर जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात डाबकी रोड येथून सुरु झालेल्या या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव बबनराव चौधरी, प्रदेश महासचिव अभय पाटील, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, काँग्रेस चे महानगराध्यक्ष डॉ.प्रशांत वानखडे ,विवेक पारसकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. शहरातील विविध मार्गांनी मार्गक्रमन करीत ही रॅली स्वराज्य भवन येथे आली व तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. 

या रॅलीत मनपातील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश गणगणे, नगर सेवक पराग कांबळे,नगर सेवक इरफान, मोईन खान, युवा नेते कपिल रावदेव, मो. युसुफ,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे, महानगर सचिव पंकज देशमुख, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवाण, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील तायडे,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल ठोकणे, अझहर इकबाल, सोमेश दिगे, आकाश शिरसाठ, तपसू मानकिकर, संजय देशमुख, रवींद्र तायडे,गणेश कळसकर, मंजूर खान, मुजाहिद खान,सलीम खान, अभिजीत तवर, संतोष निधाने, पियूष लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसAkolaअकोलाPoliticsराजकारण